३० जानेवारी १९४८, आजच्या तारखेला हिंदुत्ववादी विचारधारेच्या माथेफिरूने M. K. Gandhi यांची तीन गोळ्या झाडून हत्त्या केली!
गांधींना मारून नेमक काय साध्य झालं? (उलट तो माणूस महात्मा बनला)
गांधी अजून १०-२० वर्ष जगले असते तर भारताचा चांगला विकास झाला असता का?
नाथुराम गोडसेच्या विचाराचे तुम्ही समर्थन करता का? आणि का?